1 minute reading time (61 words)

[TV9 Marathi]Purandar International Airport विरोधात खासदार सुप्रिया सुळेंची शेतकऱ्यांना साथ

Purandar International Airport विरोधात खासदार सुप्रिया सुळेंची शेतकऱ्यांना साथ

पुरंदर तालुक्यातील विमानतळासाठी जमिनी संपादन करण्यास विरोध करण्यासाठी झालेल्या आंदोलनात महिलांनाही लाठीमार झाला. या प्रकरणात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी पुरंदरच्या कुंभारवळण येथे खासदार सुप्रिया सुळे पोहचल्या आणि त्यांनी फेसबुक लाईव्ह केले. यावेळी त्या म्हणाल्या की पोलिस दलातही शेतकऱ्यांचीच मुले आहेत. या ठिकाणी कोणते पोलिस होते याची माहीती आपण एसपींना विचारुन महिलांवर लाठीमार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे म्हटले आहे. 

[TV9 Marathi]भारताने केलेला हल्ला हा दहशतवाद्याचा ...
[Maharashtra Times]Ajit Pawar गटात जाण्यासाठी पवार...