1 minute reading time
(74 words)
[Sarkarnama]‘Purandar Airport ला शेतकऱ्यांचा विरोध, Supriya Sule महत्त्वाचं बोलल्या
"कुंभारवळण गावी मी सोमवारी गेले होते. नागरिकांशी चर्चा करून दोन-तीन निर्णय आम्ही घेतले. कुठलाही राजकीय पक्ष राजकारण म्हणून पुरंदर विमानतळ प्रश्नात सहभागी होणार नाही. त्यानंतर या संदर्भात एक कृती समिती तयार करावी, ती सरकारशी बोलेल, असे आम्ही ठरवले आहे. माजी मंत्री विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, अशोक टेकवडे, संभाजी झेंडे, दिगंबर दुर्गाडे या सर्वांशी माझं फोनवरून बोलणं झालं. सगळे नेते शेतकऱ्यांबरोबर आहेत. सरकारने अतिशय संवेदनशीलपणे निर्णय घ्यावा", असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.