1 minute reading time (64 words)

[TV9 Marathi]दुसरों के घर मैं झाकने की आदत नहीं मुझे; सुप्रिया सुळेंचा टोला

दुसरों के घर मैं झाकने की आदत नहीं मुझे; सुप्रिया सुळेंचा टोला

सर्वच आरक्षणांबाबत महाराष्ट्र आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड आमच्या भूमिकेत सातत्य आहे. आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही, जिथे महाराष्ट्रात धनगरांना आरक्षण द्या, म्हणतात आणि दिल्लीत ऑन रेकॉर्ड नाही म्हणतात. त्यामुळे या खोके सरकारवर आमचा विश्‍वास नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांवर केली आहे. सुप्रिया सुळे मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना राज्य सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.

[ABP MAJHA]...तर वर्ध्यातून लोकसभा लढवायला आवडेल; ...
[News18 Lokmat]''शेतकऱ्यांना तातडीनं भरपाई द्या'' ...