1 minute reading time (74 words)

[ABP MAJHA]निलेश घायवळला कुणी मदत केली याची चौकशी करा,सुळेंची मागणी

निलेश घायवळला कुणी मदत केली याची चौकशी करा,सुळेंची मागणी

 गेल्या काही दिवसांपासून कुख्यात गुंड नीलेश घायवळ हा चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. कोथरूडध्ये घायवळच्या टोळीतील दोघांनी केलेल्या गोळीबारानंतर घायवळच्या अडचणी वाढल्या. मात्र पोलीस घायवळपर्यंत पोहोचण्याआधीच तो परदेशात असल्याची माहिती समोर आली. पासपोर्टवर नावामध्ये बदल करून त्याने व्यवस्थेला चकवा देत पलायन केले. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही काहींनी प्रश्न उपस्थित केले. तर दुसरीकडे घायवळवरून महायुतीमधी नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घायवळ पसार होण्यामागे अदृश्य शक्तीचा हात असल्याचं म्हटलं आहे.

[Saam TV]सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद
[NavaRashtra]Supriya Sule Live | Uddhav Thackeray ...