1 minute reading time (76 words)

[TV9 Marathi]'सातत्याने देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करण्याच षडयंत्र सत्तेतील कोणीतरी करतय'

'सातत्याने देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करण्याच षडयंत्र सत्तेतील कोणीतरी करतय'

देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सत्तेतलंच कुणीतरी षडयंत्र रचतं आहे त्यामुळेच त्यांचा सातत्याने अपमान केला जातो आहे. असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.  "देवेंद्र फडणवीस यांचा सातत्याने अपमान या सरकारमध्ये केला जातो आहे. जी जाहिरात देण्यात आली होती त्यातही देवेंद्र फडणवीस यांना कमी लेखण्यात आलं होतं. ज्याची काही गरज नव्हती. सातत्याने देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करण्याचं षडयंत्र हे त्यांच्याविरोधात कुणीतरी सत्तेतले लोकच करत आहेत. हे वारंवार कृतीतून दिसतं आहे." असे सुळे म्हणाल्या 

[LetsUpp Marathi]माझ्या भावाच्या सर्व इच्छा पूर्ण ...
[TV9 Marathi]'अजितदादाला संघटनेत काम करणं इच्छा झा...