1 minute reading time
(27 words)
[Mumbai Tak]Devendra Fadnavis यांचे विधानसभेतून आरोप, सुळेंचे दिल्लीतून उत्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना खासदार सुप्रिया सुळेंनी दिल्लीतून उत्तरं दिली आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांवर नेमकं काय बोलल्या आहेत सुप्रिया सुळे जाणून घेण्यासाठी बघा हे लाईव्ह.