1 minute reading time
(37 words)
[Mumbai Tak]विधानसभेत अजित पवारांनी बजेट मांडलं, तिकडे संसदेत सुप्रियाताईंचं जोरात भाषण
विधानसभेत अजित पवारांनी बजेट मांडलं, तिकडे संसदेत सुप्रियाताईंचं जोरात भाषण.. संसदेचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधी खासदार करत आहेत. महाराष्ट्राचे खासदार देखील कामकाजात सहभाग घेऊन आपल्या मागण्या मांडत आहेत.