1 minute reading time (82 words)

[TV9 Marathi]पुण्यात कायदा, सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न

पुण्यात कायदा, सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न Devendra Fadnavis यांनी यावर बोलावं-सुप्रिया सुळे

Devendra Fadnavis यांनी यावर बोलावं-सुप्रिया सुळे 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न झाले. मुंबईचे तत्कालीन पोलीस कमिशनर संजय पांडे यांना महाविकास आघाडीने माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटक करण्याची सुपारी दिली होती, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत. यावर पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सगळीकडे गुन्हेगारी वाढत आहे. अशी परिस्थिती त्यांनी यावर बोलावे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर मला आश्चर्य वाटले आहे. नागरिकांची सुरक्षा करणे याला त्यांनी प्राधान्य दिले पाहिजे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

[Lokmat]"देवेंद्र फडणवीसजी, आपसे ये उम्मीद न थी
[Loksatta]“देवेंद्र फडणवीस आपसे ये उम्मीद न थी”, स...