[Navshakti]सुप्रिया सुळे बारामतीच्या दौऱ्यावर
बारामती विकास कामे पाहणी केली छोटी मोठी कामे झाली आहेत, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे अशा सूचना केल्या आहेत ऑन पूजा खेडकर -दररोज चर्चा करावी अशी गोष्ट नाही -सर्व माहिती बाहेर आल्यावर बोलू ऑन आमदार राष्ट्रवादी -आमदार परत येणार मला माहिती नाही ऑन शेतकरी कर्जमाफी -सरसकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे -सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज शेतकरी अडचणीत आहे -हे दुर्दैव आहे ऑन राष्ट्रवादी आंदोलन -कोणीही आंदोलन केले तरी जेल मध्ये टाकत आहे -संविधान विरोधात बिल आहे, असा माझा आरोप आहे ऑन विशालगड -सरकारला आज काही करायचे असेल तर कोणताही निर्णय सरकारने संवेदनशील पणे घ्यावा ऑन मराठा आरक्षण शरद पवार -प्रत्येक विरोधक पवार साहेबांचे नाव घेतो कारण त्याच्यातून हेडलाईन होते -सहा दशके पवार साहेब राज्याच्या राजकारणात आहेत -4 वर्षे मुख्यमंत्री झाले ऑन तिसरी आघाडी -लोकशाही आहे, प्रत्येकाला आघाडी करण्याचा अधिकार -सत्ताधारी यांच्याकडून बी टीम उभी केली जातेय, परंतु जनता हुशार झाली आहे

