1 minute reading time
(66 words)
सुप्रिया सुळेंची तलवारबाजी, व्हिडिओ पाहून तुम्ही व्हाल अचंबित
Updated On: Nov 27, 2018 04:33 PM IST
गोविंद वाकडे, पुणे, 27 नोव्हेंबर : पुण्यातील हडपसर परिसरातील एस एम जोशी कॉलेज आणि पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शालेय विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी स्वत:च तलवारबाजी केल्याचं पाहायला मिळालं. पुढील दोन दिवस चालणा-या या शिबिरात मुलींना कराटे आणि शिवकालीन स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
https://lokmat.news18.com/maharastra/ncp-mp-supriya-sule-program-in-pune-319610.html