logo
  • Home
  • About
    • Biography
    • Journey
    • Achievements & Awards
    • Quotes
    • International Engagements
      • Represented India in United Nation
      • Help in Corona
      • Help in Ukrain-Russia Crisis
      • Help in International Issues
      • With International Leaders
    • About NCP
      • Nationalist Yuvati Congress
      • NCP LGBT Wing
    • Tai Aapli, Hakkachi!
  • Constituency
    • बारामती लोकसभा मतदार संघ
      • दौंड
      • इंदापूर
      • बारामती
      • पुरंदर
      • हवेली (पुरंदर विधानसभा)
      • भोर
      • वेल्हा
      • मुळशी
      • खडकवासला
    • विकासकामाचा आढावा
    • Constituency's Voice
    • Consistent Voice for Reservation in Parliament
    • जनसंवाद मासिक कार्यअहवाल
  • Parliament
    • Journey
    • Taking oath as a Member of Parliament
    • Parliament Speeches
    • E-Book Parliament Speeches
    • Parliamentary Performance
    • Consistent Voice for Reservation in Parliament
    • Private Member Bills
    • Right to Disconnect
    • With National Leaders
  • Initiatives
    • Jan Sanvad
    • Sharad Pawar Inspire Fellowship
    • Bhim Festival
    • Sharad Youth Festival
    • Sanvidhan Stambh
    • Health, Senior Citizen & Children
      • Rashtriya Vayoshri Yojana
      • Hearing Aids
      • Heart Surgery, Cochlear Implant
    • Parivartanache Shilpkar
      • Lecture Series
      • Podcast Series
    • Specially Abled
      • Divyang Vivah Sohala
      • Help to Divyang
      • UDID Camp
    • Education
      • Pustak Doot Yojana
      • Cycle Program
      • PPCT Scholarship
    • Women
      • Jagar Janivancha Tumchya Mazya Lekincha
      • Yashaswini Samajik Abhiyan
      • Tai's Kitchen
      • Gavran Khadya Mahotsav
      • Financial Literacy
      • Umed Program
      • Cycles and Tabs for Asha Workers
      • Self Defence
      • Yashaswini Vision Dialogue
  • Media
    • Digital Media
    • Print Media
    • Press Note
    • Photo Gallery
    • Video Gallery
    • Download Photos
  • Blog
  • Contact
    • Contact
    • Jan Sanvad
    • #ConnectWithSupriyaTai
    • Job Opportunities
    • Suggest a Parliament Question
  • Search
MP Supriya Sule, Baramati Lok Sabha Constituency, Pune, Maharashtra, Working President - Nationalist Congress Party
  • Home
  • About
    • Biography
    • Journey
    • Achievements & Awards
    • Quotes
    • International Engagements
      • Represented India in United Nation
      • Help in Corona
      • Help in Ukrain-Russia Crisis
      • Help in International Issues
      • With International Leaders
    • About NCP
      • Nationalist Yuvati Congress
      • NCP LGBT Wing
    • Tai Aapli, Hakkachi!
  • Constituency
    • बारामती लोकसभा मतदार संघ
      • दौंड
      • इंदापूर
      • बारामती
      • पुरंदर
      • हवेली (पुरंदर विधानसभा)
      • भोर
      • वेल्हा
      • मुळशी
      • खडकवासला
    • विकासकामाचा आढावा
    • Constituency's Voice
    • Consistent Voice for Reservation in Parliament
    • जनसंवाद मासिक कार्यअहवाल
  • Parliament
    • Journey
    • Taking oath as a Member of Parliament
    • Parliament Speeches
    • E-Book Parliament Speeches
    • Parliamentary Performance
    • Consistent Voice for Reservation in Parliament
    • Private Member Bills
    • Right to Disconnect
    • With National Leaders
  • Initiatives
    • Jan Sanvad
    • Sharad Pawar Inspire Fellowship
    • Bhim Festival
    • Sharad Youth Festival
    • Sanvidhan Stambh
    • Health, Senior Citizen & Children
      • Rashtriya Vayoshri Yojana
      • Hearing Aids
      • Heart Surgery, Cochlear Implant
    • Parivartanache Shilpkar
      • Lecture Series
      • Podcast Series
    • Specially Abled
      • Divyang Vivah Sohala
      • Help to Divyang
      • UDID Camp
    • Education
      • Pustak Doot Yojana
      • Cycle Program
      • PPCT Scholarship
    • Women
      • Jagar Janivancha Tumchya Mazya Lekincha
      • Yashaswini Samajik Abhiyan
      • Tai's Kitchen
      • Gavran Khadya Mahotsav
      • Financial Literacy
      • Umed Program
      • Cycles and Tabs for Asha Workers
      • Self Defence
      • Yashaswini Vision Dialogue
  • Media
    • Digital Media
    • Print Media
    • Press Note
    • Photo Gallery
    • Video Gallery
    • Download Photos
  • Blog
  • Contact
    • Contact
    • Jan Sanvad
    • #ConnectWithSupriyaTai
    • Job Opportunities
    • Suggest a Parliament Question
  • Search
#ConnectWithSupriyaTai
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Seva, Sanman Ani Swabhiman
hich Karyachi Trisutri...

Together, We Build a
Stronger Tomorrow

From Chavan Saheb to Pawar Saheb,
The Inspirational Legacy Continues

An Accountable Leader

"As A Fountain Rises Upwards,
Even So Must One's Spirit Rise To God"
- Sant Tukaram

Sansad Ratna Awardee
A Learned Parliamentarian

Every Employee Must Have
The Right To Disconnect From Work And
Re-Connect With Their Families

She Presented India’s Stand On
Food Security At The 70Th United Nations
General Assembly In 2015

Citizen Engagement is extremely important in legislation and public policy making processes.

I will do my best to raise important concerns in the Parliament - MP Supriya Sule

Know More
  • पुस्तकदूत - पुस्तके केवळ पोस्टल खर्चामध्ये घरपोच
  • Daily Visit Programs [दौरा]
  • Press Notes
  • Digital Media
  • Print Media
  • जनसंवाद मासिक कार्यअहवाल
    • Videos Gallery Title: Videos Gallery
    कोणतही नातं हे प्रेम आणि विश्वासाचे असते, तिथे व्यवहार नसतो. नातं कोणतही असो ते फक्त आणि फक्त प्रेम व विश्वासाचे धाग्यानेच घट्ट बांधलेले असते व आधारावरच ते टिकते. भाऊ-बहिणीच्या अशा पवित्र नात्याची आठवण करुन देणारा आजचा सण अर्थात रक्षाबंधन. या सणाच्या सर्वांनाच मनःपूर्वक शुभेच्छा. आज या शुभेच्छा देत असतानाच मनामध्ये काही प्रश्न उभे राहतात. त्याविषयी आज तुमच्याशी बोलले पाहिजे असे मनापासून वाटते. गेल्या काही महिन्यांमध्ये माध्यमांतून आपण सर्वजण पाहतो आहोत ती म्हणजे महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी. त्यातही महिलांवर होणारे अत्याचार यामध्ये झालेली लक्षणीय वाढ, ज्यामध्ये प्रामुख्याने खून, बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचाही समावेश आहे. विशेषतः राज्यातील शीळफाटा आणि उरण येथील घटनांनी देशाचं लक्ष वेधून घेतलं. पुणे असो की मुंबई किंवा मग नागपूर असो वा छत्रपती संभाजीनगर किंवा नाशिक! राज्यातील कोणतेही शहर महिलांच्या दृष्टीने सुरक्षित आहे असं म्हणता येणार नाही. नॅशनल क्राइम रिसर्च ब्युरोची आकडेवारी किंवा राज्य सरकारकडे दाखल झालेल्या प्रकरणांवर एक नजर टाकली असता, हे राज्य महिलांसाठी खरंच सुरक्षित राहिले आहे का? असा प्रश्न मनात येतो. गेल्या वर्षांतील ही आकडेवारी सांगते की, महाराष्ट्रातून बेपत्ता होणाऱ्या महिलांच्या प्रमाणात लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. ऑफिसमध्ये होणाऱ्या छळात १३९ टक्के तर बलात्काराच्या प्रमाणात २१७ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. एवढेच नव्हे तर कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाच्या तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होत असून आपल्या कुटुंबाचे भरणपोषण करण्यासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांना सन्मान मिळत नसल्याचे हि आकडेवारी सांगते. तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या शहरातील कर्तृत्ववान महिलादेखील असुरक्षित आहेत. थोडक्यात महिलांना सुरक्षा देण्यात राज्यातील विद्यमान सरकार सपशेल अपयशी ठरले असे दिसते आहे. महिलांना सुरक्षित वाटणारा परिवेश आपण का देऊ शकलो नाही याचे आत्मपरीक्षण या सरकारने करण्याची गरज आहे. जर त्यांनी ते केले तर त्यांना आपल्याच नेत्यांनी केलेली वक्तव्ये आठवतील. विदर्भातील एका नेत्याचा लोकसभा मतदारसंघातून पराभव कोणत्या वक्तव्यामुळे झाला हे नक्कीच त्यांना आठवेल. भाजपाच्या माजी मंत्र्याने क्राइम रेट वाढविण्यासंदर्भात केलेले विधान, तसेच सत्ताधारी पक्षाचे आमदाराने दहिहंडीच्या कार्यक्रमात मुली पळविण्यासंदर्भात केलेले विधान असो की विद्यमान एका मंत्र्याने दारूची विक्री वाढविण्यासाठी महिलांबाबत केलेले विधान असो, या मंडळींना हि सगळी विधाने जरी नाही आठवली तरी ज्या व्यक्तीच्या मांडीला मांडी लावून राज्याची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणारे गृहमंत्री कॅबिनेटमध्ये बसतात. मंत्रिमंडळात असेही मंत्री आहेत ज्यांच्यावर एका मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे हे आरोप करणारेच आज त्यांना सन्मानाने सत्तेत घेऊन मिरवितात तेंव्हा गुन्हेगारीला प्रतिष्ठा आणि राजाश्रय प्राप्त होतो. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत तर राज्याला गृहमंत्री आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अगदी राजरोसपणे कुणीही, कधीही भररस्त्यात गोळीबार करतो, हत्यारे नाचवित तोडफोड करतो, कोणीही कशीही गाडी चालवून अपघात करतो, शासकीय रुग्णालयांत रक्ताचे नमुने बदलले जातात. अंमली पदार्थ कुणाकडेही सहज सापडतात. पोलीस खात्याला हे सगळं दिसत असून त्यांना हे आवरता येत नाही हि वस्तुस्थिती आहे. राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची घडी पुर्णतः विस्कटली असून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्येही महिला सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर परिस्थिती आहे. आपले हे अपयश लपविण्यासाठी आणि स्वस्त प्रसिद्धी मिळविण्याच्या हव्यासापोटी सत्ताधारी रोज नव्या क्लृप्त्या लढविताना दिसतात. अलिकडच्या काही महिन्यांपासून विशेषतः लोकसभा निवडणूकीत जनतेने त्यांना आरसा दाखविल्यानंतर सरकारला अचानक जनतेच्या बाबतीत उपरती झाल्याचे दिसते आहे. आत्ता नवनवीन योजनांची घोषणा करणाऱ्यांनी लोककल्याणकारी योजनांची एकेकाळी ‘रेवडीवाटप’ अशा शब्दांत खिल्ली उडविली होती. आता मात्र त्यांना गरिबांच्या हिताची काळजी वाटू लागली आहे. बहिणीला दरमहा दीड हजार दिल्याने सरकारची जबाबदारी संपत नाही तर ती सुरु होते. आत्ताच्या घडीला महिला सुरक्षेच्या बाबतीत हे सरकार डोळे मिटून स्वस्थ बसलेले दिसते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांना सुरक्षाकवच प्रदान करणारा शक्ती कायदा आणण्यात आला होता. दोन्ही सभागृहांच्या मंजूरीनंतर तो राष्ट्रपती महोदयांकडे स्वाक्षरीसाठी गेला. त्यांनी त्यावर सही देखील केली त्यालाही दोन वर्षे उलटून गेली परंतु त्याची अधिसूचना अद्यापही निघालेली नाही. या एकाच मुद्यावरुन राज्यातील सत्ताधारी महिला सुरक्षेच्या बाबतीत किती गंभीर आहेत आणि त्यांचा याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा आहे याची झलक मिळते. महागाईच्या मुद्यावर हे सरकार चकार शब्द काढत नाही. स्वयंपाकाच्या सिलिंडरचे दर या सत्ताधाऱ्यांच्या काळात जवळपास दुपटीहून जास्त झाले आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या दरात झालेली वाढ देखील मोठी आहे. त्यामुळे घरखर्चाचे बजेट साफ कोलमडून पडले. प्रत्येक गोष्ट ही दुपटीने-तिपटीने महाग झालेली आहे. तर दुसरीकडे घरटी उत्पन्नाच्या बाबतीत त्या तुलनेत नगण्य वाढ झालेली दिसते. उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ कसा घालायचा या विवंचनेत राज्यातील प्रत्येक महिला आहे. तिकडे खेड्यापाड्यांत शेतात राबणाऱ्या बहिणीच्या पीकांना योग्य तो भाव देण्याबाबत या सरकारला काहीही सुचत नाही. खेड्यापाड्यांतील भगिनी रोज पहाटे उठून जनावरांचा गोठा स्वच्छ करते, जनावरांना वैरण घालते, धारा काढते आणि डेयरीवर घालण्यासाठी दूध घेऊन जाते. पण तिच्या रोजच्या काबाडकष्टाची योग्य किंमत हे सरकार देत नाही. ती बहिण रोज निराश-हताश होऊन उद्या तरी चांगला भाव मिळेल अशा आशेवर दिवस ढकलते आणि कसाबसा संसाराचा गाडा रेटते. एवढंच नाही तर अनेक बहिणींच्या गावातील मुलांच्या शाळा बंद करुन त्यांचे इतरत्र समायोजन करण्यात आले आहे. त्यामुळे वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या या भगिनी मुलं शाळेतून सुरक्षितपणे घरी परत येईपर्यंत धास्तावलेल्या असतात. शिक्षण घेणाऱ्या मुलांची शिष्यवृत्ती थकलेली आहे. तर शिकलेल्या मुलांच्या हाताला काम नाही.त्यामुळे प्रचंड अशा नैराश्याच्या गर्तेत हि मुलं अडकली आहेत. भरतीप्रक्रियेत रोज नवे घोटाळे होतात आणि जागा भरल्या जात नाहीत. अनेक निराधार, एकल महिलांचे अनुदान वेळेवर मिळत नाही अशा एक ना अनेक संकटांचा राज्यातील भगिनी सामना करीत आहेत. सरकारच्या या नाकर्तेपणाला कंटाळून लोकसभा निवडणूकीत महिलांनी मताधिकाराचे शस्त्र वापरुन सत्ताधारी पक्षांचा सपशेल पराभव केला. हा दणका बसल्यानंतर सरकार सवंग लोकप्रियतेसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे. मात्र बहिणीचे आरोग्य, आर्थिक स्वावलंबन, शिक्षण आणि सुरक्षा याबाबत फारसे काही करण्याची इच्छा नसावी हि खेदाची बाब आहे. त्यातही अधिक संतापजनक बाब म्हणजे पंधराशे रुपये खात्यावर आल्यावरही जर यांना मतदान केले नाही तर पैसे वसूल करण्याची भाषा हे सत्ताधारी करतात. हे पंधराशे रुपये मिळाल्यानंतर आमच्याच चिन्हासमोरील बटण दाब व आम्हालाच आशीर्वाद द्या हि सुद्धा एकप्रकारची धमकीच होय. बहिणीचं नातं, प्रेम आणि विश्वास विकत घेता येत नाही, ते निखळ आणि निर्व्याज असते व त्यात व्यवहार नसतो याचा विसर या लोकांना पडला आहे. प्रत्यक्षात यांना बहिण-भाऊ या नात्याच्या पावित्र्याशी, त्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदारीशी काहीही देणेघेणे नाही हे उघड आहे. खरेतर हे बहिणींच्या हिताचे रक्षण करणारे सरकारच नाही. यांना स्त्री-पुरुष समतेचा विचार समजलेला नाही आणि त्या विचाराशी यांचे काही देणे-घेणे देखील नाही. निवडणूका जिंकण्यासाठी काहीही करणारे हे लोक आहेत. संपन्न, समृद्ध अशा महाराष्ट्राचे या लोकांच्या सत्ताकाळात झालेले औद्योगिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय नुकसान प्रचंड मोठे आहे. महाराष्ट्र हे कर्तृत्त्ववान स्त्रियांनी घडविलेले राज्य आहे. माँसाहेब जिजाऊ, महाराणी ताराबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, वीरांगणा चाँदबिवी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता हिराई, पंडिता रमाबाई यांसारख्या असंख्य ज्ञात अज्ञात कर्तबगार महिलांनी महाराष्टाच्या प्रगतीची एक एक वीट रचलेली आहे, याची आठवण या सत्ताधाऱ्यांना करुन देण्याची गरज आहे. महिलांचे सक्षमीकरण करायचे असेल आदरणीय पवार साहेबांनी आणलेल्या महिला धोरणाची आठवण काढावी लागेल. महिलांना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय पवार साहेबांनी तीन दशकांपुर्वी घेतला होता. पण हे करताना त्यांनी विविध समाजघटकांना विश्वासात घेतले. अनेक बैठका घेतल्या. विचारविनिमय केला, सर्वांना सामावून घेत, आपला विचार पटवून देत,सर्वांचा पाठिंबा मिळवित हे धोरण आणले गेले. यासाठी दीड -दोनशे कोटींची उधळपट्टी करण्याची आणि उथळ प्रचार व प्रसार करण्याची गरज भासली नाही.सर्वसमावेशकता आणि आश्वासकता त्यांनी जपली म्हणूनच महिला धोरणाची फळे आज खेड्यापाड्यांतील महिलांना चाखायला मिळत आहेत. मुलींना मुलांच्या बरोबरीने संपत्तीमध्ये अधिकार देण्याचा विषय असो किंवा संरक्षण दलांमध्ये संधी देण्याचा मुद्दा, महिलांच्या उन्नतीवर दूरगामी परिणाम करणाऱ्या या निर्णयांमुळे महिला खऱ्या अर्थाने सक्षमीकरणाच्या वाटेवर चालू लागल्या. वर्तमान काळात महाराष्ट्रातील महिला विविध संकटातून जात आहेत. त्यांना येथे सुरक्षित परिवेश नाही. सामाजिक समतोल ढासळलेला आहे. महिलांना योग्य सन्मान मिळत नाही याचे मनापासून वाईट वाटते. मला कोरोना काळाची आठवण होते. या काळात उद्धवजी ठाकरे यांनी मोठ्या भावाच्या भूमिकेतून मुख्यमंत्रीपद भुषविले. राज्यातील प्रत्येक महिलेची सुरक्षा, उपचार आदी सुनिश्चित केले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा उद्धवजींसारखा आश्वासक भाऊ महिलांना लाभला. या सगळ्यांना साथ देण्यासाठी राहूल गांधी यांच्यासारखा निर्मळ मनाचा नेता सोनियाजी आणि प्रियांकाजी यांच्या साथीने उभा आहे. महिला सक्षमीकरणाची खरी सुरुवात करणारे आदरणीय पवार साहेब सोबतीला आहेत. हि आश्वासकता, सकारात्मकता आणि खऱ्या अर्थाने प्रागतिक विचार घेऊन आम्ही महाविकास आघाडीच्या रुपाने उभे आहोत. महविकास आघाडी सरकारमध्ये लाडक्या बहिणीचे सर्व लाभ कायम राहतील व त्यात वाढही होईल. यासोबतच त्यांचा सन्मान, सुरक्षा, उन्नती, सक्षमीकरण याला आमचे प्राधान्य राहील याची खात्री यानिमित्ताने देते. [09:38, 8/19/2024] Satish Pawar Sir: akash
    • Videos Gallery Title: Videos Gallery

    Supriya Sule herself being a sportsperson, knows about the benefits of the sport and wants more and more girls to become strong enough to fearlessly defend herself, whenever required. Self defense camps are organized for girls to empower them mentally and physically. The girls were given lessons on different self defense techniques, use of protective equipment, and physical exercises. Such activities help boost the morale of girls.

    • Photo Gallery

    • undefined
      undefined
      undefined
      undefined
      undefined
      undefined
      undefined
      undefined
      undefined
      undefined
      undefined
      undefined
      undefined
      undefined
    • Videos Gallery Title: Videos Gallery

    Cycles for Asha Workers: Under the campaign 'Two Wheels of Hope', Asha workers are provided with bicycles for easy commuting to their workplaces.

    Tabs for Asha Workers: In rural areas, Asha workers are the most important link between the general public and the government machinery with regards to Health. They have to send their work to the government through the health center. Adding to the ease of submitting these reports online, a free Tab distribution initiative was undertaken by Supriyatai Sule.

    • Photo Gallery

    • Dh-_zcUWkAE7M4P
      DlHe0Y1X0AIk_p0
      DnIGNzgXsAAWHgY
      DnIGOzMWsAAMK__
      DnIGP41XsAAvXTN
      DnIGQqPX4AAL9qa
      DoBdeECUcAI0ljb
      DoBdYfIUwAALvPZ
      DzCvCMmWsAAph8D
      DzCt-lWW0AEw1QJ
      DzCvAZAXcAAsqVu
    • Videos Gallery Title: Videos Gallery

    Around 25,000+ bicycles have been distributed to young school going girls to promote Girl education. The sole objective of this initiative is to resolve school access issues, increase attendance & improve school performance for girls, reduce student drop-out rates, and improve student safety during the commute to and from school.

    No girl in my constituency should be deprived of education because of the distance of school from her home. That is why we are providing bicycles to the girls of my constituency under the campaign 'Two Wheels of Hope'.

    Video Movements

    आशा वर्कर्स आणि शालेय मुलींसाठी सायकल वितरण समारंभ2:17

    आशा वर्कर्स आणि शालेय मुलींसाठी सायकल वितरण समारंभ

    25.12.2022
    आशा वर्कर्स आणि शालेय मुलींसाठी सायकल वितरण समारंभ
    43
    0
    0
    The Two Wheels of Hope3:14

    The Two Wheels of Hope

    25.12.2022
    आशा वर्कर्स आणि शालेय मुलींसाठी सायकल वितरण समारंभ
    123
    3
    0
    Cycle1:32

    Cycle

    25.12.2022
    शालेय मुलींसाठी सायकल वितरण
    54
    1
    0
    Cycle1:37

    Cycle

    25.12.2022
    शालेय मुलींसाठी सायकल वितरण
    138
    0
    0

    • Photo Gallery

    • DzCt8txWkAAi-E-
      DrJ96MFWsAAJNr6
      DzCt-lWW0AEw1QJ
      DzCvAZAXcAAsqVu
      DzCuAweWoAADnpR
      D0Pva32X4AEQq6p
      D0PvaG6X4AAxAMz
      D0PvX8dX0AAa7dT
      D0PvZfOWsAARQPz
      Dh-_xZmW0AAy4rH
      DzCt_wrWkAAvDax
      Dh-_0gzX0AAWg0I
    • Videos Gallery Title: Videos Gallery

    In rural areas, Asha workers are the most important link between the general public and the government machinery with regards to Health. They have to send their work to the government through the health center. Adding to the ease of submitting these reports online, a free Tab distribution initiative was undertaken by Supriyatai Sule.

    1. Bicycles for Young girls
    2. Umed Program
    3. Financial and Legal Literacy
    4. Gavran Khadya Mahotsav

    Page 1 of 2

    • 1
    • 2

    Press Note

    View all  
    24 March 2026
    गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान आणि सोयाबीनच्या दराबाबत सुळे यांचा लोकसभेत प्रश्न
    गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे नुकसान आणि सोयाबीनच्या दराबाबत सुळे यांचा लोकसभेत प्रश्न
    12 March 2026
    यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने श्रवणयंत्र पूर्व तपासणी व वितरण शिबिराचे आयोजन
    यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने श्रवणयंत्र पूर्व तपासणी व वितरण शिबिराचे आयोजन
    09 March 2026
    अर्थसंकल्पात नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाची केवळ घोषणाच; निधीची तरतूदच नाही
    अर्थसंकल्पात नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाची केवळ घोषणाच; निधीची तरतूदच नाही
    05 November 2025
    वंदे भारत एक्स्प्रेसला अखेर दौंड येथे थांबा मिळाला
    वंदे भारत एक्स्प्रेसला अखेर दौंड येथे थांबा मिळाला
    06 October 2025
    वय हा केवळ एक आकडा
    वय हा केवळ एक आकडा

    Achievements & Awards

    Sansad Maha Ratna Award 2020
    Sansad Maha Ratna Award 2020
    Sansad Vishishta Ratna Award 2022
    Sansad Vishishta Ratna Award 2022
    Sansad Ratna Award for 7 Consecutive Years
    Sansad Ratna Award for 7 Consecutive Years
    Bharat Asmita National Award
    Bharat Asmita National Award
    UNICEF's Parliamentrians For Children 2018
    UNICEF's Parliamentary Award For Children 2018
    Fame India's Shreshth Saansad Award 2019
    Fame India's Shreshth Saansad Award 2019

    Political Journey

    Leadership. Experience. Values.

    Supriya Sule is a Nationalist Congress Party leader who has been elected for three consecutive terms from Baramati Lok Sabha Constituency.
    2024 - 18th Lok Sabha
    PerformanceSpeeches

    Elected to the Lok Sabha for the fourth time in 2024 from Baramati Lok Sabha Constituency.
    From 10th June 2023 as Working President - Nationalist Congress Party
    PerformanceSpeeches

    I am grateful to NCP President Hon. Pawar Saheb and all the Senior Leaders, party colleagues, party workers and well wishers of NCP for bestowing this huge responsibility of Working President.
    Elected to the Lok Sabha for the third time in 2019 from Baramati Lok Sabha constituency.

    PerformanceSpeeches
    2019 - 17th Lok Sabha
    2014 - 16th Lok Sabha
    PerformanceSpeeches

    Elected to the Lok Sabha for the second time in 2014 from Baramati Lok Sabha Constituency.
    Elected to the Lok Sabha for the first time in 2009 from Baramati Lok Sabha Constituency.

    PerformanceSpeeches
    2009 - 15th Lok Sabha
    2006 - Rajya Sabha from Maharashtra
    PerformanceSpeeches

    Elected unopposed to Rajya Sabha for the first time in 2006 from Maharashtra.
    MP Supriya Sule | Appointed as Working President of Nationalist Congress Party
    Member of Parliament Supriyatai Sule Performance in Lok Sabha till August 2022
    Member of Parliament Supriyatai Sule Performance in Lok Sabha till August 2022
    Elected to Lok Sabha in 2009 from Baramati Lok Sabha Constituency.
    Rajya Sabha from Maharashtra in 2006
    Taking oath as a Member of parliament 16th Lok Sabha (2014)
    Taking oath as a Member of parliament 17th Lok Sabha (2019)
    Taking oath as a Member of parliament 18th Lok Sabha (2024)
    Rajya Sabha from Maharashtra in 2006
    Rajya Sabha from Maharashtra in 2006
    Performance - 17th Lok Sabha [2019]
    2019 - 17th Lok Sabha Know More
    Performance - 16th Lok Sabha [2014]
    2019 - 17th Lok Sabha Know More
    Performance - 15th Lok Sabha [2009]
    2019 - 17th Lok Sabha Know More
    Know More...

    Latest News

    View all  
    30 March 2026
    [Zee 24 Taas]पत्रकार परिषदेतून सुप्रिया सुळे LIVE
    [Zee 24 Taas]पत्रकार परिषदेतून सुप्रिया सुळे LIVE
    30 March 2026
    [ET Digital]‘It’s their right, not charity’: Supriya Sule raises pension upgrade demand; FM Sitharaman responds
    [ET Digital]‘It’s their right, not charity’: Supriya Sule raises pension upgrade demand; FM Sitharaman responds
    30 March 2026
    [The Indian Express]Shiv Sena (UBT) MP Supriya Sule Questions On Pension Scheme, Nirmala Replies
    [The Indian Express]Shiv Sena (UBT) MP Supriya Sule Questions On Pension Scheme, Nirmala Replies
    30 March 2026
    [TV9 Marathi]मोहित कंबोज यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला ठाकरेंची उपस्थिती, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की मला वाटतं..
    [TV9 Marathi]मोहित कंबोज यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला ठाकरेंची उपस्थिती, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की मला वाटतं..
    30 March 2026
    [News18 Marathi]दिल्लीतून सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद, गॅस टंचाईवर काय म्हणाल्या?
    [News18 Marathi]दिल्लीतून सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद, गॅस टंचाईवर काय म्हणाल्या?

    Subscribe to Our Newsletter

    Get latest update and news delivered to your inbox.
    Antispam

    Stay connected with Supriya Sule

    facebookFollow
    facebookFollow
    Tweets by supriya sule
    youtubeSubscribe
    MP Supriya Sule's concluding Remark | Interim Budget Session 20242:49

    MP Supriya Sule's concluding Remark | Interim Budget Session 2024

    MP Supriya Sule’s Remarks _ 'White Paper' on Indian Economy in the Lok Sabha _ 09 Feb, 20245:16

    MP Supriya Sule’s Remarks _ 'White Paper' on Indian Economy in the Lok Sabha _ 09 Feb, 2024

    MP Supriya Sule’s Remarks | The Water (Prevention and Control of Pollution) Amendment Bill, 2024.8:06

    MP Supriya Sule’s Remarks | The Water (Prevention and Control of Pollution) Amendment Bill, 2024.

    MP Supriya Sule | The Constitution ST Order Amend & The Constitution (SC&ST) Order Amend 20244:42

    MP Supriya Sule | The Constitution ST Order Amend & The Constitution (SC&ST) Order Amend 2024

    Load more...

    Contact Us

    white-logo
    E/15, Nisarg, Market Yard, Behind Shivaji Maharaj Statue, Pune-411037
    Email : ssofficepune@gmail.com
    Tel : 020-24263266
    •  
    •  
    •  
    •  
    •  
    More Location

    Quick Links

    • Home
    • About
    • Constituency
    • Parliament
    • Initiatives
    • Media
    • Blog
    • Contact
    • Search

    About Us

    • Biography
    • Journey
    • Achievements & Awards
    • Quotes
    • International Engagements
    • About NCP
    • Tai Aapli, Hakkachi!

    Social Initiatives

    • Jan Sanvad
    • Sharad Pawar Inspire Fellowship
    • Bhim Festival
    • Sharad Youth Festival
    • Sanvidhan Stambh
    • Health, Senior Citizen & Children
    • Parivartanache Shilpkar
    • Specially Abled
    • Education
    • Women
    Copyright © 2022 www.supriyassule.in. All rights reserved. Designed & Maintained by Sterling Systems Pvt. Ltd.
    कार्यअहवाल २०१९-२४