By Editor on Monday, 19 February 2024
Category: महाराष्ट्र

[ABP MAJHA]बच्चा बच्चा जानता हे नेते कुणामुळे पक्ष बदलतायत

सुप्रिया सुळे यांचा भाजपला टोला

​खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. अदृश्य शक्ती आईसचा वापर करून पक्ष बदलण्यास भाग पाडत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केल्या. काल पर्यंत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेत सहभागी असलेले अशोक चव्हाण भाजपात गेले आहेत. त्यावर देखील सुळे यांनी भाष्य केले आहे. 

Leave Comments