By Editor on Wednesday, 14 February 2024
Category: पुणे शहर

[Maharashtra Times]विरोधक हवाच, पण दिलदार हवा, सुळेंचं प्रतिआव्हान

बारामती लोकसभेत विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना आव्हान देण्यासाठी अनेक नेते सज्ज आहेत.त्यापैकी एक खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असल्याच्या चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (११ फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी हे आव्हान स्वीकारलं आहे. ही लोकशाही आहे, विरोधक असायलाच हवा आणि तोही दिलदार हवा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

Leave Comments