By Editor on Wednesday, 14 February 2024
Category: पुणे शहर

[LOKMAT]"भाजपचे कार्यकर्ते ३३ टक्के आरक्षण मागताहेत"

पाहा सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या

बारामती लोकसभेत विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना आव्हान देण्यासाठी अनेक नेते सज्ज आहेत.त्यापैकी एक खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असल्याच्या चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी हे आव्हान स्वीकारलं आहे. ही लोकशाही आहे, विरोधक असायलाच हवा आणि तोही दिलदार हवा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी त्यांनी भाजपवर देखील जोरदार टीका केली आहे. 

Leave Comments