By Editor on Tuesday, 24 January 2023
Category: महाराष्ट्र

[TV9 Marathi]राज्यपालांच्या पत्रावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

​महापुरुषांचा अपमान होत होता तेव्हाच राज्यपालांचा राजीनामा  घ्ययला पाहिजे होता अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी कोश्यारींच्या राजीनाम्यावर दिली आहे ​

Leave Comments