By Editor on Friday, 20 October 2023
Category: महाराष्ट्र

[Saam TV]राहुल नार्वेकर - एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या गुप्त बैठकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी शंका उपस्थित केली आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तंबी दिल्यानंतर लगेच मुख्यमंत्री शिंदे आणि नार्वेकर यांची गुप्त बैठक झाली. यामुळे सुप्रिया सुळे यांनी या गुप्त बैठकीवरून प्रश्न उपस्थित केला आहे. 

Leave Comments