By Editor on Wednesday, 29 November 2023
Category: महाराष्ट्र

[TV9 Marathi]पक्षानं संधी दिल्यास वर्धा लोकसभा मतदारसंघातून लढायला आवडेल-खासदार सुप्रिया सुळे

'राजकारण आणि समाजकारणात माझ्या आयुष्यात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर वर्धा जिल्ह्याचे खूप मोठे योगदान आहे. मी अनेकदा पक्षाला सांगते की कधी संधी मिळाली तर मला वर्ध्यातून लोकसभेत जायला आवडेल. कारण हा एक भावनिक संबंध आहे. माझी कर्मभूमी बारामतीच राहणार. पण वर्धा जिल्हा, ती माती आणि माझे काय नाते आहे, याबाबत मला शब्दातही सांगता येणार नाहीत, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

Leave Comments