By Editor on Sunday, 05 November 2023
Category: महाराष्ट्र

[Zee 24 Taas]सुप्रिया सुळे पत्रकार परिषद लाईव्ह

पक्ष ही आपली आई असते आणि आपल्या आईबरोबर कोणी गैरव्यवहार कोणत्याच संस्कृतीस मान्य नाही. पक्ष माझ्यासाठी आईच्या जागेवर आहे. त्यात कोणीही चुकीचा व्यवहार करत असेल, तर मला त्यांची चौकशी आणि कारवाई हे संसदेच्या अध्यक्षांच्या नियम आणि कायद्याप्रमाणे झाल्या पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिय सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष यांना पत्र लिहून केली असल्याची माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Leave Comments