By Editor on Tuesday, 07 October 2025
Category: महाराष्ट्र

बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूवर राजकारण हे गलिच्छ आहे'

 सध्या शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या गंभीर दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनासंदर्भात दावा करून रामदास कदम यांनी खळबळ उडवून दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या हातांचे ठसे घेतले गेल्याचा गंभीर दावा रामदास कदम यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Leave Comments