By Editor on Wednesday, 12 June 2024
Category: महाराष्ट्र

[Maharashtra Times]फुल्ल टाइम विधानसभेच्या कामाला लागा

सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये पार पडला.यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी भाषण केलं.२५ वर्षात १८ वर्ष सत्तेत राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.पक्षवाढीमध्ये अजित पवारांसोबत गेलेल्याचंही योगदान असल्याचं म्हणत त्यांनाही सुप्रिया सुळेंनी शुभेच्छा दिल्या.तसंच विधानसभेच्या कामाला लागा अशा सूचना सुप्रिया सुळेंनी दिल्या. 

Leave Comments