By Editor on Tuesday, 10 October 2023
Category: महाराष्ट्र

[Maharashtra Times]तो शरद पवार म्हणणाऱ्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम करणार

सुप्रिया सुळे गरजल्या

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक आयोगाच्या सुनावणीवेळी शरद पवारांनी हजेरी लावली.८३ वर्षांचा माणूस स्वतःच्या पक्षासाठी दिल्लीत गेला असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.सुनावणीवेळी शरद पवारांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.भावांनी मागितलं असतं तर मी हसत हसत दिलं असतं असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Leave Comments