By Editor on Tuesday, 27 June 2023
Category: महाराष्ट्र

[Saam TV]आमच्यावर दिलदारपणे टीका करावी

सुप्रिया सुळे यांचा विरोधकांना सल्ला

आम्ही दडपशाहीवाले नाही तर लोकशाहीवाले आहोत असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. तसेच विरोधकांनी आमच्यावर टीका करु नये असं काही नाही, आम्ही दिलदार आहोत. त्यामुळे त्यांनी दिलदारपणे टिका करावी असेही सुळे म्हणाल्या.  

Leave Comments