झी मराठी वाहिनीवरील खूप ते तिथे गुप्ते हा लोकप्रिय कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. या वेळच्या भागांमध्ये खासदार सुप्रिया सुळे या या कार्यक्रमात हजेरी लावताना दिसत आहेत.यावेळी असा क्षण आला जिथे सुप्रियाताई भावुक झालेल्या दिसल्या. खुपते तिथे गुप्तेच्या नवीन सीझनमध्ये हा भावुक क्षण सर्वांना अनुभवता आला. काय घडलं बघूया.आणि अजितदादांचा फोटो पाहून सुप्रियाताईंच्या डोळ्यात आलं पाणी खुपते तिथे गुप्ते शोचा नवीन प्रोमो भेटीला आलाय. या प्रोमोत मंचावर सुप्रिया सुळेंची एन्ट्री होते.