पत्रकारांनी पुन्हा सुप्रिया सुळे यांना सुनेत्रा पवार यांच्या मोदी बागेतील भेटीबद्दल प्रश्न विचारला. तुम्ही मतदानाच्या दिवशी अजित पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या आईचा आशिर्वाद घेतला. पण सुनेत्रा पवार यांनी असं केलं नाही. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "त्या प्रश्नाच उत्तर मी देऊ शकत नाही. त्याच देऊ शकतात. माझ्यासाठी कौटुंबिक नाती महत्त्वाची आहेत. सत्ता, पैसा येतो-जातो शेवटी नाती महत्त्वाची असतात"