By Editor on Friday, 10 April 2026
Category: पुणे शहर

[LS Marathi]पुण्यातून सुप्रिया सुळे

पुण्यातील धीम्या गतीने आणि अपूर्ण राहिलेल्या कामांमुळे नागरिकांना दररोज गैरसोयीचा सामना करावा लागत आहे, असे सुळे म्हणाल्या. त्यांनी पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांना संयुक्त बैठक घेऊन प्रलंबित प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिले. कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी विभागांमध्ये उत्तम समन्वयाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Leave Comments