तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दिनानाथ रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप सर्वपक्षीय राजकीय नेत्यांकडून केला जात आहे. आज सुप्रिया सुळे यांनी पत्रकारपरिषदेत दीनानाथ रुग्णालयाने साधा टॅक्सही भरला नाही आहे. या अशा रुग्णालयावर कारवाई झालीच पाहिजे असा आक्रमक भूमिका घेतली आहे.