By Editor on Wednesday, 14 February 2024
Category: पुणे शहर

[TV9 Marathi]सुप्रिया सुळे यांचा राज्य सरकारवर घणाघाती टीका

'शरद पवारसाहेब हे पक्षाचे फाऊंडर आहेत. त्यांच्याकडूनच पक्ष काढून घेण्यात आला. आम्ही चिन्हासाठी न्यायालयात जाणार आहोत. अदृश्य शक्तीच्या माध्यमातून पक्ष काढून घेतला. आम्ही मेरीटवर पास होणार लोक आहोत. आम्ही न्याय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत', असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या शक्यता फेटाळल्या आहेत. 

Leave Comments