By Editor on Sunday, 26 November 2023
Category: पुणे शहर

[News18 Lokmat]"चुकीच्या निर्णयांना पटेलांचा पाठिंबा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

​मणिपूरमध्ये झालेल्या महिला हिंसाचाराबाबत चर्चा करण्याची वेळ आली तेव्हा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. तसेच ते आत्ता देखील भाजपच्या चुकीच्या निर्णयांच्या बाजूने आहेत. त्यामुळे त्यांना राज्यसभेतून अपात्र करण्याची मागणी आम्ही केला आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.सुळे म्हणाले, ''भाजप आणि आमच्यात वैचारिक लढार्इ आहे. या लढार्इत पटेल भाजपच्या बाजूने असतील तर ते आम्हाला योग्य वाटत नाही.त्यामुळे आम्ही त्यांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. 

Leave Comments