By Editor on Sunday, 30 June 2024
Category: पुणे शहर

[Sarkarnama]आता लाडकी बहीण, भाऊ सगळेच आठवतील

Ajit Pawar यांना खासदार सुप्रिया सुळे यांचा टोला

तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळं हे सरकार आता जुमलेबाजी करताना पाहायला मिळेल. निवडणुका जवळ आल्यामुळं सध्या त्यांना लाडकी बहीण, भाऊ हे सगळे आठवू लागले आहेत. जुमल्यांचा पाऊस हा Budget मधून अपेक्षितच होता," असं म्हणत MP Supriya Sule यांनी अर्थमंत्री Ajit Pawar यांच्यावर टीका केली. सुप्रिया सुळे यांनी पती Sadanand Sule यांच्या समवेत आज तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? पाहा...  

Leave Comments