ण्यात आज डीपीडीसीची बैठक झाली या बैठकीत जिल्ह्यातील सर्व खासदार आणि आमदार या उपस्थित होते. ११९१ कोटींची योजना होती. राज्य सरकारकडून जिल्ह्याला दिलेत. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. पण या बैठकीत खडागंजी झाल्याची देखील माहिती मिळत आहे. अजित पवार आणि शरद पवार दोघे ही समोरासमोर बसले होते. सुप्रिया सुळे या देखील या बैठकीला उपस्थित होत्या. त्यांनी राज्य सरकारवर आरोप केला आहे. त्यांनी सगळ्यांना समान निधी वाटप करावा अशी मागणी केली आहे.