By Editor on Sunday, 03 December 2023
Category: पुणे शहर

[ABP MAJHA]मला कोणाला स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही-सुप्रिया सुळे

अजित पवार यांनी कर्जतमध्ये झालेल्या मेळाव्यात शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावरही राष्ट्रवादीच्या खासदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जी टीका केली. त्यावर मला कुणाला स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. मी माझा पक्षाला बांधिल आहे. माझ्या कुटुंबाला बांधिल आहे. शरद पवार यांच्यासारखं कमी बोलणं गरजेचं आहे. आपल्या नेत्याने स्पष्टीकरण दिल्यानंतर आपण बोलणं, योग्य नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या.

Leave Comments