By Editor on Thursday, 13 April 2023
Category: पुणे शहर

[TV9 Marathi]BJP सरकार आल्यानंतर मला ED, SBI काय आहे हे कळलं

सुप्रिया सुळे यांची मिश्किल टिप्पणी

गेल्या अनेक दिवसांपासून वेगाने बदलणाऱ्या राजकीय घडामोडी दरम्यान अजित पवार आणि शरद पवार यांच्यात मतभेत असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे.अशात राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबात आलबेल नसल्याचं बोललं जातंय . यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

Leave Comments