By Editor on Thursday, 24 August 2023
Category: पुणे शहर

[TV9 Marathi]'कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी'

कांदा खरेदीच्या निर्णयावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

"केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप सातत्याने करते", अशी शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी कांदा प्रश्नावरून केंद्रावर टीका केली. यावेळी सुप्रिया सुळेंनी कांदा प्रश्वावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. कांदा प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात आंदोलन केले. केंद्र सरकारने कांदा शुल्क निर्यातीवर वाढविलेला कर मागे घेण्याची मागणी केली आहे.

Leave Comments