By Editor on Sunday, 03 December 2023
Category: पुणे शहर

[Lokshahi Marathi]4 पैकी 3 राज्यात भाजप आघाडीवर! सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया काय?

 चार राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ही लिटमस्ट टेस्ट नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या वेगवेगळ्या असतात, त्यामुळे तेव्हा काय घडेल, ते त्या वेळी होणाऱ्या लढाईच्या पद्धतीनुसार ठरणार असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.

Leave Comments