By Editor on Sunday, 03 December 2023
Category: पुणे शहर

[TV9 Marathi]मध्यप्रदेशमध्ये या दोन फॅक्टरमुळे भाजपला यश मिळालं'-सुप्रिया सुळे

मध्यप्रदेश मध्ये त्यांनी लाडली नावाची स्कीम चालली आणि शिवराज सिंग यांच्यामुळे भाजपला फायदा झाला. तेलंगणा मध्ये रेवांत रेड्डी यांनी लीड घेतला हे खूप चांगलं आहे. ती स्कीम मध्यप्रदेशमध्ये चालली. पण तेलंगणात चालली नाही. मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह यांची लीडर शिप दिसली, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुण्यातील कोथरूडमध्ये गावरान खाद्य महोत्सव भरला आहे. त्याला सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. बचत गटाच्या माध्यमातून चांगला खाद्य मोहोत्सव भरवला आहे. महिलांना भेटल्यावर मला आनंद झाला, असं यावेळी त्या म्हणाल्या.

Leave Comments