By Editor on Sunday, 08 January 2023
Category: खडकवासला ग्रामीण

[TV9 Marathi]'सर्व नेत्यांनी संवेदनशील राहीलं पाहिजे'

सिंहगड स्वच्छता अभियाना​त खासदार​ सुप्रिया सुळेंचा सहभाग

​पुण्यात राष्ट्रवादीकडून सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता अभियानाचं आयोजन करण्यात आलं. सिंहगड स्वच्छता अभियानाला खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. यावेळी स्वच्छता अभियान झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

Leave Comments