By Editor on Sunday, 22 October 2023
Category: दौंड

[Saam TV]सुप्रिया सुळे कुटुंबियांबाबत काय म्हणाल्या?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार आणि शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे एकाच मंचावर आलेले दिसले. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेने उभारलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पवार कुटुंबातील सर्व लोक उपस्थित होते.

Leave Comments