लोकसभेत काय घडलं?
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील रेल्वेच्या कामावर समाधान व्यक्त करत, संसदेत रेल्वे मंत्र्यांची प्रशंसा केली. त्याचबरोबर आपल्या मतदारसंघातिल रेल्वे सेवेवर अधिक भर द्यावा. अशी मागणी देखील संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली.