संसदेत सुळे आक्रमक, मंत्र्यांच्या वेगळ्या उत्तराने तर चकितच झाल्या! संसदेचं हिवाळी अधिवेशन दिल्लीमध्ये सुरु आहे. लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांमध्ये राज्यातील खासदार जोरदारपणे आपले मुद्दे मांडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नांसह विविध चर्चांमध्ये देखील खासदारांचा सहभाग दिसून येत आहे.