By Editor on Tuesday, 27 August 2024
Category: दौंड

[जनता एक्सप्रेस मराठी]अंबिका कला केंद्र चौफुला येथे खा.सुप्रिया सुळे यांची भेट, सुप्रियाताईसाठी खास लावणी सादर.

​खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्यातील अंबिका कला केंद्राला भेट दिली. यावेळी केंद्रातील कलावंतानी सुळे यांच्यासाठी खास लावणी सादर केली. 

Leave Comments