By Editor on Wednesday, 14 February 2024
Category: देश

[Sakal]लोकसभा मध्ये सुप्रिया सुळे असं काय म्हणाल्या की, सत्ताधाऱ्यांनीही बाक वाजवले...

​राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आज लोकसभेच्या हंगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण केलं. यावेळी येत्या लोकसभा निवडणुकीआधी समारोपाचं भाषण करताना सुप्रिया सुळेंनी मागील ५ वर्षांतील आठवणींना उजाळा दिला. यावेळी सत्ताधाऱ्यांनीही सुप्रिया सुळेंना शाबासकी दिली.

Leave Comments