By Editor on Friday, 27 January 2023
Category: बारामती विधानसभा

[Maharashtra Times]आज निवडणूक लागली तर मविआचे २०० आमदार आणि ३६ खासदार निवडून येतील

सर्व्हेनुसार खासदार सुप्रिया सुळे यांचे महत्वाचे विधान 

बारामती दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळेंनी एक मोठा विश्वास व्यक्त केला आहे. आज निवडणुका लागल्या तर महाविकास आघाडी कशी शक्तीशाली असेल ते सुळेंनी सांगितलं. मविआचे १९० ते २०० आमदार आणि ३४ ते ३६ खासदार निवडून येतील, असं सुळे म्हणाल्या. वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाईंच्या सर्व्हेनुसार खासदार सुप्रिया सुळेंनी हे विधान केलं आहे.

Leave Comments