By Editor on Saturday, 07 October 2023
Category: पुरंदर

[IMIRROR.DIGITAL]पेपर फुटला सगळचं गोलमाल ! सुनावणीवर सुप्रिया सुळे स्पष्टचं बोलल्या…

पक्ष चिन्ह आणि पक्षाच्या ताब्यावरून त्यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावरही त्यांनी टीका केली. एक गृहस्थ म्हणाले पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल. एक तर पेपर फुटला असेल किंवा अदृश्य शक्तीचा यामागे हात आहे. राष्ट्रवादीची एक विचारधारा. इथे लोकशाही आहे. दडपशाही नाही. शरद पवार यांनी पक्ष स्थापन केला. ते सोबत येत नाहीत म्हणून तुम्ही घर फोडता, पक्ष फोडता. आम्ही संघर्ष करत राहू. दिल्ली के सामने झुकेंगे नहीं, असं सुप्रिया सुळे यांनी  ठणकावून सांगितलं. 

Leave Comments