खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या..
खासदार झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी समर्थकांच्या भेटी घ्यायला सुरुवात केलीये.यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी नूतन राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार याच्याबाबातही आपले मत व्यक्त केले आहे.