मात्र...सुप्रिया सुळेंना केंद्राच्या भूमिकेवर शंका?
संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं आहे. या अधिवेशनाच्या विधेयकात महिलांना लोकसभा आणि विधाननसभेत ३३ आरक्षणाची तरतूद नमूद आहे. या विधेयकाचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत करत प्रतिक्रिया दिली आहे.