By Editor on Friday, 22 September 2023
Category: देश

[Lokshahi Marathi]चांद्रयानावरील सुप्रिया सुळेंचं भाषण लोकसभेत गाजलं

'चांद्रयान-3'च्या यशावर आज संसदेच्या विशेष अधिवेशनात चर्चा करण्यात आली. या यशस्वी उड्डानंतर जगभरात हिंदुस्थानचे नाव नव्याने उज्वल झाले आहे. 'चांद्रयान-2' आणि 'चांद्रयान-3' या मोहिमेकरिता इलेक्ट्रिक पार्ट आणि इतर साहित्य बारामती येथील कंपनीच्या वतीने पुरवण्यात आले होते. ही पुणे जिल्ह्यासाठी आणि बारामतीसाठी मोठी अभिमानास्पद बाब आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये चर्चेदरम्यान स्पष्ट केले आहे.

Leave Comments