By Editor on Tuesday, 11 February 2025
Category: देश

[Saamana]Supriya Sule त्या सोयाबीन शेतकऱ्यांकडे कुणी ढुंकुनही पाहायला तयार नाही - सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत आज सोयाबीन शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला.

Leave Comments