By Editor on Tuesday, 01 April 2025
Category: देश

[Mumbai Tak]महाराष्ट्रातल्या डबल इंजिन सरकारचा उल्लेख करत सुळेंनी लोकसभेत आवाज वाढवला

महाराष्ट्रातल्या डबल इंजिन सरकारचा उल्लेख करत सुळेंनी लोकसभेत आवाज वाढवला संसदेचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभेमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधी खासदार करत आहेत. महाराष्ट्राचे खासदार देखील कामकाजात सहभाग घेऊन आपल्या मागण्या मांडत आहेत.  

Leave Comments