By Editor on Monday, 22 July 2024
Category: देश

[NDTV Marathi]संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ते अमित शहा भाषण...सुप्रिया सुळे यांची UNCUT PC

भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पुण्यात भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आता अमित शाह यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी जोरदार पलटवार केला आहे. 

Leave Comments