By Editor on Friday, 04 August 2023
Category: देश

[TV9 Marathi]लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांचा भाजपवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली सेवा शर्ती विधेयकावर बोलताना केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला नॅचरली करप्ट पार्टी म्हणणाऱ्या भाजपवर हल्लाबोल केला. भाजपनं आता राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडून सरकारमध्ये सामील करुन घेतलं आहे त्यामुळं आरोप करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी माफी मागावी, अशी देखील मागणी केली.

Leave Comments